आपला कवितासंग्रह प्रकाशित करा
‘चेतक
बुक्स्’तर्फे
कवींसाठी कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी काही खास योजना
आणत आहोत. या अंतर्गत सर्व
प्रकारच्या कवितासंग्रहांचे प्रकाशन, तसेच विषयवार प्रातिनिधिक
कवितासंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहेत. प्रमाण मराठी सोबतच इतर बोली भाषांमधील
कवितांचे संग्रहही प्रकाशित केले जाणार आहेत.
योजनेचा उद्देश
व्यक्त
होण्यासाठी कविता हा सर्वात सुंदर
आणि प्रत्येकालाच जवळचा वाटणारा साहित्य प्रकार. मात्र इतर ललित साहित्य
प्रकारांप्रमाणे कवितांचे पुस्तकरुपात प्रकाशित होण्याचे प्रमाण फारच कमी आहे.
यामागे विविध कारणे आहेत ज्यात वाचकांची
कवितासंग्रह विकत घेण्यामागची मानसीकता,
निर्मितीचा दर्जा, टीका, प्रकाशनानंतर येणार्या व्यावसायिक मर्यादा
आणि इतर. फारच मोजक्या
कवींच्या कविता लोकांपर्यंत पोहोचतात. बहुतेकदा वाचनालये, कॉलेज यांच्याकडूनही कवीतासंग्रंहांची खरेदी होताना दिसत नाही.
अशा
कारणांमूळे अनेक कवींच्या कविता
या अप्रकाशितच राहतात. कालांतराने अनेकजण लिखाणच बंद करतात. अशा
कवींना प्रोत्साहन मिळावं म्हणून कविता पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशित करणं आणि त्या
नवनव्या मार्गांनी वाचक, संस्था, ग्रंथालये यांपर्यंत पोहोचविणे हा या योजनेचा
उद्देश आहे.
योजना
योजने
अंतर्गत सर्व प्रकारच्या आणि
विषयांवरील कवितासंग्रह प्रकाशित केले जातील. मात्र
या कविता आपल्या स्वत:च्या असणे
बंधनकारक आहे. कवितासंग्रह प्रकाशनासाठी
स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा निर्णय
प्रकाशकाचा राहील. हा निर्णय आमच्याकडे
कविता आल्यावरती 15-20 दिवसांत आपणाला कळविण्यात येईल. कविता संग्रह स्वीकारल्यास 90 ते 120 दिवसांत याचे प्रकाशन मुद्रित
पुस्तक तसेच ई-बुक
स्वरूपात केले जाईल.
बालकवितासंग्रह
पृष्ठ
संख्या : 32 पानांपर्यंत (सचित्र एक रंगी)
रु.
9999/-
कवींना
मिळणारे फायदे : संग्रहाच्या 100 प्रती
कवितासंग्रह
पृष्ठ
संख्या : 80 पानांपर्यंत
रु.
9999/-
कवींना
मिळणारे फायदे : संग्रहाच्या
100 प्रती
प्रातिनिधिक कवितासंग्रह :
ज्या
कवींकडे पुढील विषयांवरील रचना असतील त्यांचा
प्राधान्याने कवितासंग्रहांसाठी विचार केला जाईल. विषय
पुढील प्रमाणे : माझा देश, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, निसर्ग, शेतकरी, चळवळ, ग्रामीण पार्श्वभूमी, बाबा, आई, मैत्री, प्रेम,
शिक्षण, इ.
प्रातिनिधिक
कवितासंग्रह
पृष्ठ
संख्या : 80
प्रत्येक
कवीच्या निवडक दोन ते तीन
कवितांचा समावेश या संग्रहात असेल
कवींना
संग्रहाची 1 प्रत प्रकाशनानंतर देण्यात
येईल
योजनेअंतर्गत
कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी आपल्या कवितांची टाईप केलेली फाईल/
हस्तलिखिताची झेरॉक्स, सोबत आपला पत्ता
व संपर्क क्रमांक आमच्याकडे पाठवावा.
पत्ता
: ‘चेतक बुक्स’
1280, ए विंग, 1, हरिनारायणस्मृती सहकारी गृहरचना संस्था मर्या., सदाशिव पेठ, पुणे 411030. संपर्क
: 8407940373 इमेल : chetakbooksbusiness@gmail.com
#chetakbooks #bookpublisher #पुस्तक प्रकाशक #कविता संग्रह प्रकाशन #मराठी कविता संग्रह #मराठी कवी #मराठी बुक पब्लिशर्स #कविता #मराठी #Where to publish Marathi Kavita #How I can publish my Marathi poems? #Where to publish your poetry #Marathi Poems #Self-publishing companies #Marathi Book Publishers #Top Marathi Book Publishers #List of publishers of books in Marathi # marathi book publishers in pune #Marathi Language Publishers #Book Publisher In Pune #how to publish marathi book #marathi kavita publisher
No comments:
Post a Comment